{
  "village_code": "273200020396260000",
  "village_name": "जुईकर मोहल्ला",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 869,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:28:25Z",
  "gone_at": "2026-11-04T11:51:30Z",
  "surveys": [
    "22/19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशहेजादीबानो सफायतअल्ली शेख रा. जुईकर मोहल्ला (खाता क्रमांक 251) सर्व्हे क्रमांक 22/19, एकुण क्षेत्र 0.2000 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर. हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nनिसार सफायतअली शेख , (खाता क्रमांक 10391) सर्व्हे क्रमांक 22/19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर. यांना दुय्यम निंबधक खेड जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2661/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्राची दुय्यम प्रत व सूची क्र. 2 पाहून बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस नोंद केली.",
  "talathi": "साईनाथ परश्राम मिरासे"
}
