{
  "village_code": "273200020396260000",
  "village_name": "जुईकर मोहल्ला",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 872,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:28:25Z",
  "surveys": [
    "21/20",
    "21/21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nगिरीश विनायक पवार ,सोनाली गिरीश पवार रा. जुईकर मोहल्ला (खाता क्रमांक 10371) यांचे\n1) सर्व्हे क्रमांक 21/20 , एकुण क्षेत्र 0.2400 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.\n2) सर्व्हे क्रमांक 21/21, एकुण क्षेत्र 0.3200 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nधरिता दीप डोडीया ,राजीव रमेश सिंघल (खाता क्रमांक 10392)\n1) सर्व्हे क्रमांक 21/20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.\n2) सर्व्हे क्रमांक 21/21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर. यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4568/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15300000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदीखताची दुय्यम प्रत व सूची क्र. 2 पाहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस नोंद केली.",
  "talathi": "साईनाथ परश्राम मिरासे"
}
