{
  "village_code": "273200020396280000",
  "village_name": "हर्णे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9866,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:13:03Z",
  "surveys": [
    "58/3/ब/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nअमोल भालचंद्र गुरव रा. हर्णे (खाता क्रमांक 11179) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 58/3/ब/8, एकूण क्षेत्र 0.0344 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0269 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमहेश शांताराम तांडेल (खाता क्रमांक 11636) गट/सर्व्हे क्रमांक 58/3/ब/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0269 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2566/2022 दिनांक 22/06/2022 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली. सबब श्री. महेश शांताराम तांडेल यांचा वर्दीअर्ज आलेवरून, खरेदीखताची छायांकित प्रत व सूची क्र. 2 पाहून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 सदरी दाखल करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "अक्षय विलास पाटील"
}
