{
  "village_code": "273200020396280000",
  "village_name": "हर्णे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9873,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:13:03Z",
  "surveys": [
    "68/146",
    "68/46",
    "75/25",
    "79/38",
    "79/60",
    "86/10",
    "86/8",
    "86/9",
    "90/अ/24",
    "90/अ/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे हर्णै येथील बाजूस दाखल मिळकतींच्या इतर अधिकार सदरी तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार हा शेरा दाखल आहे. महाराष्ट्र शासनाचे दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजीचे शासन राजपत्र/ अधिसूचना क्रमांक RNI No. MAHABIL/2009/37831 नुसार महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७ मध्ये सुधारणा करणेत येऊन खरेदी विक्री करणेसाठी नव्याने प्रमाणभूत क्षेत्र ठरवून दिलेले आहे, तसेच महाराष्ट्र शासनाचे दिनांक ८ ऑगस्ट २०२३ रोजीचे शासन राजपत्र/ अधिसूचने नुसार सदर मिळकतींचे क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त होत असलेमुळे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp. No. 1333447), दि. 04/11/2025 व महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाकडील दिनांक ३०/०४/२०२५ रोजीचा जिवंत ७/१२ मोहीम टप्पा २, ७/१२ उतारा अद्यावत करणेबाबत शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७८/ल-१ दिनांक १९/०३/२०२५ नुसार इतर अधिकारातील तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार हा शेरा कमी करणेसाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "अक्षय विलास पाटील"
}
