{
  "village_code": "273200020396310000",
  "village_name": "कळंबट",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1025,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:18:22Z",
  "surveys": [
    "691"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026\nलिहुन देणार:-\nनारायण पांडुरंग राजपुरे रा. कळंबट (खाता क्रमांक10327) यांचे गट क्रमांक 691, एकुण क्षेत्र 1.6700 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.5000 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअविक सिताराम महादे ,प्रल्हाद गोविंद केनी (खाता क्रमांक 10548)गट क्रमांक 691 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.5000 हे.आर. यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4213/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी खताची दुय्यम प्रत व सूची क्र. 2 पाहून खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस नोंद केली.",
  "talathi": "साईनाथ परश्राम मिरासे"
}
