{
  "village_code": "273200020396310000",
  "village_name": "कळंबट",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1026,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:47:48Z",
  "surveys": [
    "121/अ",
    "169",
    "171",
    "400",
    "444",
    "477",
    "482/ब",
    "504",
    "506",
    "532",
    "540",
    "549",
    "556",
    "606",
    "609",
    "94"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि., दापोली\n1) लिहुन देणार : संदिप रामचंद्र राजपुरे गट नंबर 482/ब, 400, 171, 121/अ, 444, 477, 504, 506, 540, 549, 556, 606, 169 2) लिहुन देणार : स्मिताली संदिप राजपुरे गट नंबर 532, 609, 94 यांनी मा. दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 4675/2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,50,00,000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप रामचंद्र राजपुरे यांनी अर्ज, गहाणखताची दुय्यम प्रत दिलेवरुन मौजे कळंबट येथील गट नंबर 482/ब, 400, 171, 121/अ, 444, 477, 504, 506, 540, 549, 556, 606, 169, 532, 609, 94 या ७/१२ चे इतर हक्कात गहाणखत लिहून घेणार संदिप रामचंद्र राजपुरे , स्मिताली संदिप राजपुरे यांचे नावे त्यांच्या हिश्यापुरता एच डी एफ सी बँक लि., दापोली यांचेकडील रक्कम रुपये 3,50,00,000/- चा बोजा दाखल करणेस नोंद केली.",
  "talathi": "साईनाथ परश्राम मिरासे"
}
