{
  "village_code": "273200020396380000",
  "village_name": "कादिवली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2688,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:19:16Z",
  "surveys": [
    "54/1/2/5/6/1",
    "54/7/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026\nलिहून देणार : वेळवी कादिवली वि.का.से.सहकारी संस्था मर्या.कादिवली\nलिहून घेणार : रविंद्र गोपाळ साठे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 54/1/2/5/6/1 तपशिल : वेळवी कादिवली विविध कार्यकारी सह. सेवा सोसायटी यांचा ई करार बोजा रक्कम रुपये ३,५०,०००/* तीन लाख पन्नास हजार मात्र. - 1997\nसर्व्हे क्रमांक : 54/7/1 तपशिल : वेळवी कादीवली वि.का.स.सो. बोजा रु. 3,50,000 /- तीन लाख पन्नास हजार मात्र. - 1997\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वेळवी कादिवली वि.का.से.सहकारी संस्था मर्या.कादिवली सेवा सोसायटी यांचेकडील दि.११/८/2026 रोजीचे पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेची नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षलता परमदेवराव पेटे"
}
