{
  "village_code": "273200020396380000",
  "village_name": "कादिवली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2692,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:19:16Z",
  "surveys": [
    "11/1/2",
    "11/3/4/6",
    "11/7/8",
    "21/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nमे.तहसीलदार दापोली यांचे न्यायालयाकडून आदेश क्रमांक/बेदखल कुळ/एसआर/18/2026 दिनांक 21/09/2026 चे आदेशाप्रमाणे मौजे कादिवली येथील बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस ( स.नं./हि. नं. 11/3/4/6 ला. क्षेत्र 0.64.10 हे. आर. पो.ख. 0.03.50 एकूण क्षेत्र 0.67.60 हे. आर आकार 3.25, स.नं./हि. नं 11/7/8 ला. क्षेत्र 0.37.70 हे. आर. पो. ख. 0.00.00 एकूण क्षेत्र 0.37.70 हे.आर आकार 3.27, स.नं/हि.नं 11/1/2 ला.क्षेत्र 0.08.00 हे.आर पो.ख. 0.00.00 एकूण क्षेत्र 0.08.00 हे.आर. आकार 0.04, स नं./हि.नं 21/1 ला क्षेत्र 0.71.10 हे. आर पो.ख. 0.05.00 एकूण क्षेत्र 0.76.00 हे.आर आकार 0.34) श्री.संदिप रामचंद्र माने यांची वहिवाट असल्याचे सिद्ध होत असल्याने आणि सदर मिळकतीस कुळ असलेचे घोषित करणेत आल्याने त्यांचे नाव कुळ सदरी दाखल करणेकरिता वरील आदेश झालेनुसार श्री. संदिप रामचंद्र माने यांचे नाव कुळ म्हणून दाखल करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "अजित जयसिंग निकत"
}
