{
  "village_code": "273200020396420000",
  "village_name": "धानकोली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:39:17Z",
  "surveys": [
    "46/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार वसंत शिवराम मर्चंडे सर्वे क्र. 46/11 युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दापोली चा बोजा रक्कम रु. 1,00,000 मात्र चा बोजा याजकडून कर्ज घेतले होते. युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दापोली यांचे मौजे धानकोली येथील सर्वे क्र. 46/11 बोजा रक्कम रु. 1,00,000 कर्जाची परतफेड केली असून वरील बँकेचा ७/१२ वरील बोजा उतरविण्यात यावा या संदर्भात पत्र Outward Ref No. KCC/2026-27/503-/01 दिनांक 09/10/2026 रोजीचे पत्र व अर्जदार चेतन कृष्णकुमार क्षीरसागर यांचा अर्ज आलेवरून ७/१२ चे इतर अधिकारातील बोजा कमी करणेस नोंद केली.",
  "talathi": "उत्तम वसंतराव पाटील"
}
