{
  "village_code": "273200020396560000",
  "village_name": "विसापूर",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4807,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:56:59Z",
  "surveys": [
    "122/3",
    "127/1/क",
    "128/1",
    "129/1",
    "129/2",
    "131/11",
    "131/16",
    "131/5",
    "137/3",
    "139/2",
    "145/15",
    "17",
    "29/4/अ",
    "32/4",
    "52/7/2",
    "57/6",
    "6/3/6",
    "8/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती सद्यस्थितीत व्दारकानाथ नथू सावंत यांचे नाव फेरफार क्र. 3989 व वारस रजि.108 नुसार दाखल आहेत.सदर मिळकतीमधील मयत खातेदार नथू आबा सावंत यांचा वारस तपास फेरफार क्रमांक 3989 व वारस रजि. क्रमांक 108 प्रमाणे झालेला असून त्यांना वारस फेरफार क्र. 3989 व वारस रजि.108 नुसार खालीलप्रमाणे आहेत.\n1. व्दारकानाथ नथुराम सावंत\n2. ज्योस्ना जगदिश पालांडे\n3. वासंती चंद्रकांत साळवी\n4 रुक्मिणी जगन्नाथ दळवी\n5 लक्ष्मीबाई नथूराम सावंत\nवरील वारसांपैकी फेरफार क्रमांक 3989 वारस रजि. क्रमांक 108 नुसार अ.क्र. 1. व्दारकानाथ नथू सावंत यांचे नाव अधिकार अभिलेखात एकुपु म्हणून दाखल असून अनु.क्र.2 ते अनु. क्र.5 या कायदेशीर वारसांची नावे फेरफार क्र. 3989 व वारस रजि. 108 नुसार दाखल होणेची शिल्लक आहेत.मा.उपविभागीय अधिकारी सो.दापोली यांचेकडील आदेश क्रमांक/कुवशा/ए.कु.पू/०३/२०२५ दि.२६/०३/२०२५ नुसार मौजे विसापूर येथील फेरफार क्र. 3989 वारस रजि.108 प्रत व श्री. व्दारकानाथ नथूराम सावंत यांचा वर्दी अर्ज आलेवरून वरील अ.क्र. 2 ते 5 ह्या वारसांची नावे अधिकार अभिलेखात दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "अनिल संपत्ती वगरे"
}
