{
  "village_code": "273200020396590000",
  "village_name": "जामगे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:29Z",
  "surveys": [
    "478"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nजामगे-सातेरे-शिरसाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जामगे यांजकडील पत्र आले वरून मौजे जामगे, ता. दापोली, जि.रत्नागिरी येथील गट क्रमांक ४७८ या जमिनीच्या ७/१२ च्या इतर अधिकारात श्री.मुश्ताक अहमद इसहाक तांबे यांच्या हिस्स्या पुरत्या क्षेत्रावर जामगे-सातेरे-शिरसाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जामगे चा रु.१,००,०००/- चा बोजा दाखल करणेस नोंद केली.",
  "talathi": "आदित्य अनिल पटवर्धन"
}
