{
  "village_code": "273200020396670000",
  "village_name": "महाळुंगे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:40:23Z",
  "surveys": [
    "218",
    "235",
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल मौजे महाळुंगे येथील जमीन मिळकत गट.क्र. 218,235,244, च्या इतर हक्कात दगडू शंकर मेहता यांच्या नावे रक्कम रुपये 130/- चा बोजा असून 218,235,244, चे खातेदार. श्री चंद्रकांत महादेव जाधव यांनी बोजा कमी करणेसाठी अर्ज दिले वरून आणि महाळुंगे – करंजाणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.महाळुंगे ता.दापोली जि.रत्नागिरी यांज कडील पत्र पत्र क्र.जा.क्र.६४/११४/ दि-०९/१०/२०२६दिलेवरून संस्थेचा रुपये 130/- चा बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "विद्या सुभाष भोंडे"
}
