{
  "village_code": "273200020396690000",
  "village_name": "सोंडेघर",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:11:36Z",
  "surveys": [
    "57/अ/1/अ/1/29/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर अबिदाबी शे उमर चिपळूणकर यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी. यांचेकडून घेतलेले कर्ज .रु 9,00,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असलेने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी. यांचेकडील जा. क्र 47/117 दि. 22 /07 /2026 रोजीचे संदर्भीय पत्र आलेवरून व मुस्तफा उमर चिपळूणकर यांनी वर्दी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी ही नोंद केली.",
  "talathi": "अश्विनी उत्तमराव माने"
}
