{
  "village_code": "273200020396710000",
  "village_name": "वणौशी तर्फ नातू",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:52:23Z",
  "surveys": [
    "100",
    "128",
    "162",
    "163/1",
    "163/2",
    "254/अ",
    "254/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्री परेश रंगराव चव्हाण (पाटणे) व आई श्रीम . रंजना रंगराव चव्हाण(पाटणे) मौजे वनौशी तर्फे नातू ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी धनको यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई यांचेकडून रक्कम रुपये 75,000/- कर्ज घेतले असून सदर मिळकतीवर थकीत कर्जाचा बोजा दाखल करणेकरिता वसुली व विक्री अधिकारी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक /जा.क्र.YSP/SRO/SN/A02501/2008/413/2026-2027 दिनांक १३ /१०/२०२६ नुसार ७/१२ इतर अधिकारात परेश रंगराव चव्हाण (पाटणे) व आई श्रीम. रंजना रंगराव चव्हाण(पाटणे) यांचे हिश्यावर धनको यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई यांचे कार्यालय द्वारा धनको यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित,मुंबई यांचा रक्कम रुपये ३,१२,८०० /- मात्र चा बोजा. असा शेरा दाखल करणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "अश्विनी उत्तमराव माने"
}
