{
  "village_code": "273200020396730000",
  "village_name": "सारंग",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4068,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:09:32Z",
  "surveys": [
    "103/1",
    "88/18",
    "88/2",
    "88/8",
    "89/20",
    "89/24",
    "89/9",
    "91/3",
    "93/11",
    "93/7",
    "93/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक आरटीएसअपील क्रमांक 37/2026\nआदेश दिनांक : 17/09/2026\nमा.उपविभागीय अधिकारी यांच्याकडील अपील क्रमांक आरटीएस अपील क्रमांक 37/2026 आपल्याथी श्री शिरीष शरद गुप्ते यांनी मौजे सारंग ता.दापोली येथील दावा मिळकतीबाबत नोंदविण्यात आलेल्या फेरफार नोंद क्रमांक 3977 प्रमाणित दिनांक 27/03/2025 या मंजूर नोंदीविरुद्ध व्यथित होऊन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 247 अन्वये अपीलासह कलम 251 मुसार विलंब माफीचा अर्ज या न्यायालयात दिनांक 30/03/2026 रोजी दाखल केला आहे. त्याची चौकशी होऊन खालीलप्रमाणे आदेश प्रप्त झाला आहे. मा उपविभागीय अधिकारी दापोली त्यांच्याकडील आदेश क्रमांक e-QJCourt No.00395/2026 मौजे सारंग, ता. दापोली येथील स. नं. 103/1, 88/18, 88/2, 88/8, 89/20, 89/24, 89/9 ,91/3, 93/11, 93/7, 93/8 या मिळखतीबाबत दुय्यम निबंधक कार्यालय दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 928/2021 फेरफार क्र 3977 प्रमाणित दिनांक 27/03/2023 . नव्याने फेरफार नोंद घेऊन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 149 व 150, महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका खंड चार तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (अधिकार अभिलेख तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधिल तरतुदी अन्वये नियमानुसार करण्यातकरिता सदर आदेशाने प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "सिद्धांत संतोष महाडीक"
}
