{
  "village_code": "273200020396780000",
  "village_name": "खेर्डी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6896,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:23:59Z",
  "surveys": [
    "85/3ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमीन मिळकत मा.शेतजमीन न्यायाधिकरण तथा अप्पर तहसीलदार दापोली यांजकडील मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम,१९४८चेकलम३२-म प्रमाणे खरेदी प्रमाणपत्र क्र.टीसीपी/खेर्डी/३२ओ/ग/१२६५दि.०७/०८/१९७२ अन्वये ७/१२ च्या इतर हक्कात असलेला खरेदी किंमत 304.87 चा बोजा कमी करणेचा आदेश झालेवरून आणि श्री अनंत जगन्नाथ मयेकर यांनी अर्ज दिलेवरून बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "एस एस पटेल"
}
