{
  "village_code": "273200020396780000",
  "village_name": "खेर्डी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6897,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:23:59Z",
  "surveys": [
    "24/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत वर श्री.सुधीर अवधूत केळकर रा.खेडी यांनी खेर्डी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.खेर्डी ता.दापोली यांजकडे तारण ठेऊन रक्कम रुपये ४०००००/- मात्र कर्ज घेतले होते.सदर कर्जाची त्यांनी परत फेड केल्याने ७/१२ वरील बोजा कमी करणेसाठी सोसायटीचे दिनांक 23/10/2026 चे पत्र क्र.जा.क्र.20/2026-27 आलेवरून /१२वरील इतर अधिकारातील बोजा कमी करणेसाठी नोंद केली.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एस पटेल"
}
