{
  "village_code": "273200020396780000",
  "village_name": "खेर्डी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:23:59Z",
  "surveys": [
    "42/7",
    "42/8",
    "97/1ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकत स.नं.42/7,42/8,97/1ब/1 वर दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4072/2011 दिनांक 26/12/2011 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन स.नं.42/7,42/8,97/1ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र गोविंद केळकर रा.खेर्डी यांनी अर्ज दिलेवरून आणि मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक KCC/2026-27/503-118/01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एस पटेल"
}
