{
  "village_code": "273200020396790000",
  "village_name": "बोंडीवली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 692,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:51:25Z",
  "surveys": [
    "834"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकत चे खातेदार कांचन काशिनाथ माने यांचे नाव काशिनाथ रामचंद्र माने हे दिनांक 25/05/1995 रोजी मयत झालेने त्यांचे वारस म्हणून कांचन काशिनाथ माने(पत्नी) यांचे नाव दाखल झालेले आहे.मा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर दापोली साहेब यांज कडील आदेश क्र.02/2026 दि-28/08/2026 प्रमाणे काशिनाथ रामचंद्र माने यांचे वारस पुढील प्रमाणे आदेशित केले आहेत\n1)ओमकार काशिनाथ माने (मुलगा)\n2)निलेश काशिनाथ माने (मुलगा)\n3)दिप्ती दिनेश पवार(मुलगी)\n4)तन्वी सुधीर उतेकर (मुलगी)\nमा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर दापोली साहेब यांच्याकडील आदेशानुसार काशिनाथ रामचंद्र माने यांच्या वारसांची नावे दाखल करण्यासठी नोंद केली.",
  "talathi": "एस एस पटेल"
}
