{
  "village_code": "273200020396800000",
  "village_name": "करंजाणी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1556,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:17:01Z",
  "surveys": [
    "1366"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकत स.नं./गट नं.1366 वर दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4456/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर 1366 क्षेत्र 0.69.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्रीम. भारती उदय खेतले रा. करंजाणी यांनी अर्ज दिलेवरून आणि मा. व्यवस्थापक श्री विश्वकर्मा पांचाळ ग्रामीण बीगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. वाकवली यांज कडील पत्र क्र.जा.क्र.264/2026-27 दि-16/10/2026 दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एस पटेल"
}
