{
  "village_code": "273200020396810000",
  "village_name": "मौजे दापोली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3350,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:45:57Z",
  "surveys": [
    "108अ1/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nकुळाचा वारसतपास\nफेरफार दिनांक : 30/10/2026\nमौजे दापोली येथील सर्वे क्र 108अ1/31 एकूण क्षेत्र 31.90 भोगवटादार वर्ग -1 मिळकती मधील भोगवटादार सदरी श्री.विनायक दिनकर गोंधळेकर व इतर 12 असे नवे दाखल आहेत, फेरफार क्रमांक 3282 द्वारे धोंडू महादू म्हसकर,नारायण केरू म्हसकर व रामचंद्र महादू म्हसकर एकूण क्षेत्र 0.1590 ला कुळ म्हणून दाखल आहेत, सदर प्रकरणी कै.रामचंद्र महादू म्हसकर हे 18/02/2026 रोजी मयत झाले झाले असून त्यांच्या पश्चात त्यांना वारसखालीलप्रमाणे\n1.मालती रामचंद्र म्हसकर नाते पत्नी वय : 65\n2.दत्ताराम रामचंद्र म्हसकर नाते मुलगा वय :48\n3.मंगेश रामचंद्र म्हसकर नाते मुलगा वय :45\n4.संजीवनी संदीप जोशी नाते मुलगी वय: 44\n5.सायली संदिप जोशी नाते मुलगी वय :41",
  "talathi": "सिद्धांत संतोष महाडीक"
}
