{
  "village_code": "273200020396810000",
  "village_name": "मौजे दापोली",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3351,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:45:57Z",
  "surveys": [
    "7/1/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सह. पत.मर्या ,दापोली\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7/1/4 तपशिल : श्री माधव रामचंद्र शेट्ये हे अब्दुल रऊफ अब्दुल करीम काझी यांना रक्कम रुपये 4,75,000/- कर्जासाठी जामीन असलेने त्यांच्या नावे श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दापोली यांचा रक्कम रुपये 4,75,000/- मात्रचा बोजा . - 3209\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्र. गोहप/ कर्ज/ ५५६-४३/२४ दिनांक 16/06/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे कमी नोंद केली .",
  "talathi": "सिद्धांत संतोष महाडीक"
}
