{
  "village_code": "273200020396820000",
  "village_name": "जोगेळे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:28:44Z",
  "surveys": [
    "24/अ/5/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दाखल मिळकत मौजे जोगेळे, ता.दापोली येथील सर्व्हे नं. २४/अ/५/२ या मिळकतीचे साठेखत मा.दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक १७४/२०२० दि. १७/०१/२०२० रोजी झाले असून त्याची नोंद जोगेळे येथील फेरफार क्रमांक २८७७ दि. २२/१०/२०२० अन्वये झाली असून इतर अधिकारात साठेखताचा शेरा दाखल झालेला आहे. तसेच सदरचे मिळकतीचे खरेदीखत मा. दुय्यम निबंधक दापोली जि.रत्नागिरी यांजकडील रजि. दस्त क्रमांक ११६/२०२३ दि. १०/०१/२०२३ रोजी झालेले असून त्याची नोंद फेरफार क्र. ३०३२ दि. १०/०१/२०२३ अन्वये झाली असून मंजूर फेरफारनुसार ७/१२ सदरी श्री. धनंजय भगवान लोखंडे यांचे नाव दाखल आहे.\nतरी इतर अधिकारात असलेला साठेखताचा शेरा कमी करणेकामी धनंजय भगवान लोखंडे यांचा वर्दी अर्ज ,साठेखताचा फेरफार व सातबारा दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "संदीप चिलया बोरसे"
}
