{
  "village_code": "273200020396820000",
  "village_name": "जोगेळे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:28:44Z",
  "surveys": [
    "25/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी , दापोली अर्बन को – ऑप. बँक लि. दापोली प्रधान कार्यालय , दापोली जि.रत्नागिरी\nलिहून देणार : श्री.अ.मजीद जैनुद्दीन चिकटे रा. काळकाईकोंड दापोली\nयांनी दिनांक 22/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 41,47,031.40/- (अक्षरी रु. एकेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकतीस पैसे चाळीस ) मात्र कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी , दापोली अर्बन को – ऑप. बँक लि. दापोली प्रधान कार्यालय , दापोली जि.रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.Loan/966/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 41,47,031.40/- (अक्षरी रु. एकेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकतीस पैसे चाळीस ) मात्र चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "संदीप चिलया बोरसे"
}
