{
  "village_code": "273200020396830000",
  "village_name": "गिम्हवणे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:25:16Z",
  "surveys": [
    "86/10क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर रामचंद्र गणू साळवी व 12 यांची नावे दाखल असून कै.रामचंद्र उर्फ रामा गणू साळवी हे.दि.28/01/1975 रोजी मयत झालेनंतर त्यांचा वारस तपास फेरफार नंबर 2849 वारस र.नं.243 नुसार झाला आहे.त्याप्रमाणे वारस खालीलप्रमाणे:\nवारस मुलगे दोन-\n1)नारायण रामा साळवी हे दि.24/01/2022 रोजी मयत त्यांचा वारस तपास फेरफार क्र.9127 वारस रजि.क्र. 1393 नुसार झाला असून त्यांना वारस खालीलप्रमाणे :\nवारस मुलगा एक – राजेंद्र नारायण साळवी\nवारस पत्नी- मालती नारायण साळवी दि.07/10/2021 रोजी मयत\n2)बाळकृष्ण रामा साळवी मयत त्यांचा वारस तपास फेरफार क्र.6453 वारस 758\nनुसार झालेला असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)अरविंद बाळकृष्ण साळवी\n2)नरेंद्र बाळकृष्ण साळवी\n3)रविंद्र बाळकृष्ण साळवी मयत त्यांना वारस खालीलप्रमाणे\nअ-जतिन रविंद्र साळवी –मुलगा\nब –शितल रविंद्र साळवी – मुलगी\nक –सोनल रविंद्र साळवी - मुलगी\nड- रिटा रविंद्र साळवी –पत्नी\n4)सुरेंद्र बाळकृष्ण साळवी मयत यांचा वारस तपास फेरफार क्र.9579 वारस रजि.नं 1497 नुसार झालेला असून त्यांना वारस खालील प्रमाणे\n1) सुरज सुरेंद्र साळवी – मुलगा\n2) अनन्या आशिष भैरमकर – मुलगी\n3) सुगंधा सुरेंद्र साळवी – पत्नी\nखातेदार बाळकृष्ण रामा साळवी यांना वारस मुली तीन-\nअ)प्रमिला प्रकाश लिंगावले\nब)अनिता अशोक लिंगावले\nक)संजिवनी संदीप मोरे\nवारस पत्नी हिराबाई बाळकृष्ण साळवी\nखातेदार रामा गणू साळवी यांना वारस मुली खालीलप्रमाणे :\n1) रुक्मिणी विठ्ठल माने\n2) लक्ष्मी धोंडू चव्हाण\nवारस पत्नी लक्ष्मी रामा साळवी मयत\nवरीलप्रमाणे श्री नरेंद्र बाळकृष्ण साळवी यांचा वर्दी अर्ज जबाब,पंचयादी, सरपंच पोलीस पाटील दाखला, प्रतिज्ञापत्र व फेरफार क्रमांक 2849,6453,8900,9579,9127, प्रमाणे वारसांची नावे दाखल होणेसाठी हवाला नोंद केली.",
  "talathi": "गुरुदत्त भगवान लोहार"
}
