{
  "village_code": "273200020396830000",
  "village_name": "गिम्हवणे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:25:16Z",
  "surveys": [
    "126/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nहरिश्चंद्र तुकाराम वामकर रा. गिम्हवणे\n(खाता क्रमांक872) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकानू गणू खळे यांचे तर्फे मुखत्यार शांताराम सोनू भुवड,\nरा..गिम्हवणे आझादवाडी ता.दापोली जि.रत्नागिरी\n(खाता क्रमांक :-101693) सर्व्हे क्रमांक 126/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19/2005 दिनांक 06/01/2005 प्रमाणे रक्कम रुपये 27,000/- (सत्तावीस हजार रु.मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव सूची क्र.2 पाहून गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "गुरुदत्त भगवान लोहार"
}
