{
  "village_code": "273200020396830000",
  "village_name": "गिम्हवणे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:25:16Z",
  "surveys": [
    "117/1/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : एच. डी.एफ.सी.बँक लिमिटेड दापोली,\nलिहून घेणार : विकास नारायण रघुवीर.\nबाजूस दाखल मिळकतीवर विकास नारायण रघुवीर यांनी एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड दापोली यांचेकडून रक्कम रु. 13,10,000/-(तेरा लाख दहा हजार रु.मात्र)कर्ज घेतले होते ,सदरचे बोजा नोंद फेरफार क्र.9667 नुसार दाखल करण्यात आला होता, तरी सदर कर्जाची पुर्ण परतफेड केली असल्याने ७/१२ सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच. डी.एफ.सी.बँक लिमिटेड दापोली यांस कडील दि.03/10/2026 चे पत्र आलेवरून ७/१२ वरील इतर अधिकार सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "गुरुदत्त भगवान लोहार"
}
