{
  "village_code": "273200020396830000",
  "village_name": "गिम्हवणे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9971,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:25:16Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.\nगहाणखत लिहुन देणार : संदीप रामचंद्र राजपुरे रा. गिम्हवणे यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4675-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप रामचंद्र राजपुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 35000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुरुदत्त भगवान लोहार"
}
