{
  "village_code": "273200020396830000",
  "village_name": "गिम्हवणे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9972,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:39:52Z",
  "surveys": [
    "74/17क",
    "74/अ/17/अ",
    "74अ/17ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हर्णै ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. हर्णै तर्फे प्रतिनिधी पराग पांडुरंग जाधव\nगहाणखत लिहुन देणार : ऊर्जा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस एल एल पी करिता मंजुषा सचिन शिंदे रा. गिम्हवणे यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4800-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/17क, 74/अ/17/अ, 74अ/17ब क्षेत्र 0.0925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऊर्जा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस एल एल पी करिता मंजुषा सचिन शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गुरुदत्त भगवान लोहार"
}
