{
  "village_code": "273200020396830000",
  "village_name": "गिम्हवणे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 9974,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:39:52Z",
  "surveys": [
    "105/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.दापोली\nलिहून घेणार : सचिन सुरेश गौरत\nबाजूस दाखल मिळकतीवर सुरेश तुकाराम गौरत यांचे नाव दाखल असून त्यांचे हिस्श्यावर सचिन सुरेश गौरत यांनी कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.दापोली यांचेकडून रक्कम रु. 3,00,000/- (तीन लाख रु.मात्र)कर्ज घेतले होते,सदरचे बोजा नोंद फेरफार क्र.8470 नुसार दाखल करण्यात आला होता, तरी सदर कर्जाची पुर्ण परतफेड केली असल्याने ७/१२ सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.दापोली यांस कडील जा.क्र.128/2026-27 दि.30/10/2026 चे पत्र आलेवरून ७/१२ वरील इतर अधिकार सदरी दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "गुरुदत्त भगवान लोहार"
}
