{
  "village_code": "273200020396840000",
  "village_name": "आसुद",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:14:48Z",
  "surveys": [
    "1011",
    "1013",
    "1015",
    "1017",
    "1018",
    "1028/ब",
    "1042",
    "1053",
    "1056/ब",
    "1058",
    "1060",
    "1066/अ",
    "1069",
    "1081",
    "1086",
    "1111",
    "1119",
    "1155",
    "1175",
    "1197",
    "1218",
    "1236",
    "1241",
    "1244",
    "1259",
    "1379",
    "1381",
    "1396",
    "1430",
    "1439",
    "1440",
    "1584",
    "1604",
    "1622",
    "965",
    "976"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nमौजे आसूद येथील बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीवर मा. तहसीलदार सो. दापोली यांचेकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावी-851/2026 दिनांक 24/08/2026 व मा. वसुली व विक्री अधिकारी लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जालगाव यांचेकडून प्राप्त पत्र संदर्भ क्रमांक 286/2026 दिनांक 18/05/2026 यात निर्दिष्ट केल्याप्रमाणे राजेंद्र विष्णु देपोलकर यांच्या हिस्श्यापुरता लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, जालगाव यांचा रक्कम रुपये 19,62,000/- जप्ती बोजा इतर हक्कात दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "गुरुप्रसाद उपेंद्र भागवत"
}
