{
  "village_code": "273200020396840000",
  "village_name": "आसुद",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:20:03Z",
  "surveys": [
    "2032"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी, शाखा दापोली\nलिहून घेणार : राजेंद्र चंद्रकांत मुळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2032\nतपशिल : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी यांचा र.रु. 20,00,000/- (वीस लाख मात्र ) चा घेतलेला बोजा/कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा दापोली यांचेकडील पत्र जा.क्र. 69/340 पाहून व राजेंद्र चंद्रकांत मुळे यांचा अर्ज आलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला करण्यासाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "गुरुप्रसाद उपेंद्र भागवत"
}
