{
  "village_code": "273200020396840000",
  "village_name": "आसुद",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:20:03Z",
  "surveys": [
    "2032"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : आसूद ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. आसूद\nलिहून घेणार : राजेंद्र चंद्रकांत मुळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2032 यावर दिनांक 27/04/2023 रोजी मा. सचिव/अध्यक्ष आसूद ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आसूद यांचेकडून घेतलेले बोजा/कर्ज र.रु.500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा/कर्ज कमी करणेबाबत आसूद ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्र. आसूद विकास 63/134/26 दिनांक 03/10/2026 पाहून आणि राजेंद्र चंद्रकांत मुळे यांचा अर्ज आलेवरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद दाखल केली.",
  "talathi": "गुरुप्रसाद उपेंद्र भागवत"
}
