{
  "village_code": "273200020396860000",
  "village_name": "कर्दे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:18:01Z",
  "surveys": [
    "103/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार – दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दापोली शाखा दापोली\nलिहून देणार – मंदार मधुकर रुमडे\nबाजूस दाखल मिळकत सर्वे क्रमांक 103/19 क्षेत्र 0.07.60 हे.आर. ही मिळकत मंदार मधुकर रुमडे वगैरे पाच यांच्या नावे दाखल असून सदर मिळकतीवर त्यांनी दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दापोली शाखा दापोली यांस कडून मा.दुय्यम निबंधक दापोली यांस कडील गहाणखत दस्त क्र.1548/2026 दि.16/04/2026 प्रमाणे रक्कम रु.25,00,000/-(पंचवीस लाख रु.मात्र) कर्ज घेतले आहे .\nतरी दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दापोली शाखा दापोली यांस कडील पत्र जा.क्र.66/611/2026-27 दि.05/09/2026 चे पत्र आलेवरून तसेच श्री. मंदार मधुकर रुमडे यांचा अर्ज आलेवरून इतर अधिकार सदरी मंदार मधुकर रुमडे यांच्या नावे रक्कम रु. रक्कम रु.25,00,000/-(पंचवीस लाख रु.मात्र) चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "गुरुदत्त भगवान लोहार"
}
