{
  "village_code": "273200020396870000",
  "village_name": "चंद्रनगर",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3651,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:26:26Z",
  "surveys": [
    "80/13/23",
    "80/13/25",
    "80/2/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार – महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे,शाखा – चिंचवड,पुणे\nलिहून देणार – स्नेहा पुरुषोत्तम भालेकर, पुरुषोत्तम निवृत्ती भालेकर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.अतुल भरत सुर्यवंशी.\nबाजूस दाखल मिळकत सर्वे क्रमांक 80/13/23 , 80/2/16 , 80/13/25 ही मिळकत पुरुषोत्तम निवृत्ती भालेकर व स्नेहा पुरुषोत्तम भालेकर यांच्या नावे दाखल असून सदर मिळकतीवर त्यांनी महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे,शाखा –चिंचवड,पुणे यांस कडून मा.दुय्यम निबंधक दापोली यांस कडील गहाणखत दस्त क्र.4615/2026 दि.22/10/2026 प्रमाणे रक्कम रु.2,25,00,000/-(दोन कोटी पंचवीस लाख रु.मात्र) कर्ज घेतले आहे .\nतरी महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे,शाखा – चिंचवड,पुणे यांस कडील पत्र MSB/CHN/TPU-19/24/2026-27 दि.09/10/2026 चे पत्र आलेवरून तसेच सूची क्र.2 पाहून इतर अधिकार सदरी पुरुषोत्तम निवृत्ती भालेकर व स्नेहा पुरुषोत्तम भालेकर यांच्या नावे बोजा दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "गुरुदत्त भगवान लोहार"
}
