{
  "village_code": "273200020396890000",
  "village_name": "गव्हे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5123,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:24:47Z",
  "surveys": [
    "53/51/96अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहुन घेणार : मंजिरी जयंत खाडिलकर, ठाणे\nलिहुन देणार : कोकण विकास (डेव्हलपमेंट) कंपनी लि रा. यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 2533 दिनांक 07/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1386330/- घेऊन सर्वे नंबर 53/51/96अ क्षेत्र 390.28 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत मंजिरी जयंत खाडिलकर यांचा वर्दी अर्ज व दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्र.2533/2021 ची छायांकित प्रत दिलेवरून सातबाराच्या इतर अधिकारात मंजिरी जयंत खाडिलकर यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली.. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "येसुदास सॅमसन मडिपाल"
}
