{
  "village_code": "273200020396890000",
  "village_name": "गव्हे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5124,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:24:47Z",
  "surveys": [
    "53/51/96अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : मीना तुषार पानसरे व तुषार श्रीकृष्ण पानसरे, मुंबई\nलिहुन देणार : कोकण विकास (डेव्हलपमेंट) कंपनी लि. यांच्या सहमतीने प्राजक्ता प्रवीण गणवीर . यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 222 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1571832/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/51/96अ क्षेत्र 426.97 चौ.मी. वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत मीना तुषार पानसरे व तुषार श्रीकृष्ण पानसरे यांनी अर्ज, दस्ताची प्रत व मा. दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली.\nकोकण विकास (डेव्हलपमेंट) कंपनी लि. करिता डायरेक्टर राजीव माधव आपटे यांनी अग्रीमेंट टू सेल ने मा. दुय्यम निबंधक दापोली यांचे कडील साठेखत नोंदणी दस्त क्र.475/2021दि.10/02/2021द्वारे प्राजक्ता प्रवीण गणवीर रा.वारजे पुणे यांना बाजूस दाखल मिळकतीतील मौजे गव्हे येथील प्लॉट नं.डी-19ते डी- 30 एकूण क्षेत्र 2286.39 चौ.मी. रक्कम रु. 2880900 /- मात्र घेऊन दिली व विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. तदनंतर प्राजक्ता प्रवीण गणवीर रा. वारजे पुणे यांनी सदर प्लॉट मधील प्लॉट नं.डी-19 व डी-20 एकूण क्षेत्र 426.97 चौ.मी. हे मीना तुषार पानसरे व तुषार श्रीकृष्ण पानसरे यांना अग्रीमेंट टू सेल ने मा. दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. 222/2023 दि.18/01/2023 रक्कम रु.1571832 /- मात्र घेऊन दिली. सबब मीना तुषार पानसरे व तुषार श्रीकृष्ण पानसरे यांचा वर्दी अर्ज व मा.दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र.222/2023 दि.18/01/2023 ची छायांकित प्रत दिलेवरून सातबाराच्या इतर अधिकारात मीना तुषार पानसरे व तुषार श्रीकृष्ण पानसरे यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "येसुदास सॅमसन मडिपाल"
}
