{
  "village_code": "273200020396890000",
  "village_name": "गव्हे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5125,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:38:12Z",
  "surveys": [
    "55/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जालगांव तर्फे व्यवस्थापक दिपक चंद्रकांत गोरीवले\nगहाणखत लिहुन देणार : पांडुरंग विश्राम जोशी रा. गव्हे यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील दस्त क्रमांक 4789-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/13 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग विश्राम जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशेवंती पांडुरंग जोशी - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 419) ,\nसमर्थ सुनिल जोशी -सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nसुनिल पांडुरंग जोशी - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "येसुदास सॅमसन मडिपाल"
}
