{
  "village_code": "273200020396890000",
  "village_name": "गव्हे",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5127,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T20:38:12Z",
  "surveys": [
    "80/10",
    "87/5",
    "91/18",
    "92/3",
    "98/22अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : मंडऴ अधिकारी\nआदेश क्रमांक : 5113\nआदेश दिनांक : 22/09/2026\nबाजूस दाखल केलेले मिळकती या विजया रामकृष्ण करंदीकर यांच्या यांच्या नावे दाखल असून ते दिनांक 20/08/2025 रोजी मयत झाल्याने वारस तपास फेरफार क्रमांक 5113 व वारस र. क्रमांक 827 प्रमाणे करण्यात आला; परंतु मयताच्या वारसांची नावे दाखल करत असताना वारस मुलगी नमिता सुनिल गोखले ऐवजी नमिता सुनिल भोसले असे चुकीचे नाव नमूद झाले झाले.तरी नमिता सुनिल भोसले यांचे वास्तविक व प्रचलित नाव नमिता सुनिल गोखले असून फेरफार नोंद करताना अनावधानाने नमिता सुनिल भोसले असे चुकीचे नमूद करण्यात आले, तरी मंजूर फेरफार क्रमांक 5113 व वारस र. क्रमांक 827 मधील चुकीच्या नावाची नोंद दुरुस्त करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "येसुदास सॅमसन मडिपाल"
}
