{
  "village_code": "273200020396900000",
  "village_name": "लाडघर",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:49:20Z",
  "surveys": [
    "85/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर सुधाकर केशव मयेकर यांनी दापोली अर्बन को-ऑप.बँक लि., दापोली , शाखा दापोली यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 80,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता दापोली अर्बन को-ऑप.बँक लि., दापोली , शाखा दापोली यांचेकडील जा.क्र.66/629/2026-27 दि. 23/09/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून सचिन सुधाकर मयेकर यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
