{
  "village_code": "273200020396900000",
  "village_name": "लाडघर",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:49:20Z",
  "surveys": [
    "95/1ब/12",
    "95/1ब/13",
    "95/1ब/16",
    "95/1ब/17",
    "95/1ब/21",
    "95/1ब/22",
    "95/1ब/5",
    "95/1ब/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , दापोली यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 30,00,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित , दापोली यांचेकडील जा.क्र.BHPD/D-1/2026-27/143 दिनांक. 16/10/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून दिपक विश्वास विचारे यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
