{
  "village_code": "273200020396900000",
  "village_name": "लाडघर",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5201,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:49:20Z",
  "surveys": [
    "137/3क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचा भूधारणा प्रकार बदलणेसाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक /टीएनसी /04/2013/ प्र./क्र. 196 / ज-1 दिनांक 11/02/2014 प्रमाणे 32 म फेरफार क्रमांक 2464 दिनांक 06/03/1973 अन्वये बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार शारदा शंकर बोवणे यांनी मा.तहसीलदार सो, दापोली विभाग दापोली यांचे कडील आदेश क्र./आरटीएस/एसआर- 284/2026 दि. 19/10/2026 च्या आदेशाप्रमाणे भूधारणा प्रकार एक करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
