{
  "village_code": "273200020396900000",
  "village_name": "लाडघर",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:49:20Z",
  "surveys": [
    "111/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीस सुमित्रा यशवंत झगडे यांचे नाव दाखल असून त्या दिनांक 10/02/2012 रोजी मयत झाल्या असून त्यांचा वारस तपास मौजे लाडघर येथील फेरफार क्रमांक 3974 व वा.र.नं. 770 अन्वये झाला असून त्यानुसार त्यांना वारस 1) एकनाथ यशवंत झगडे , 2) अरुण यशवंत झगडे , 3) अर्चना हरिश्चंद्र किर्वे , 4) उषा यशवंत झगडे (लग्नापूर्वी ) शुभांगी सुभाष सकपाळ (लग्नानंतर) , 5) प्रमिला पर्शुराम राऊत असे वारस आहे. तरी खातेदार सुमित्रा यशवंत झगडे यांची बाजूस दाखल मिळकत स.नं. 111 हि.नं. 11 मध्ये सदर वारसांची नोंद करणेचे राहिले असल्याने एकनाथ यशवंत झगडे यांनी वर्दी अर्ज सत्य प्रतिज्ञालेख , पंचयादी , पोलीस पाटील दाखला , सरपंच दाखला , मृत्यू दाखला , मा.तहसिलदारसो दापोली यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्रमांक एसआर/31527/2026 दिनांक - 21/10/2026 संबंधीत सातबारा मौजे लाडघर येथील फेरफार क्रमांक 3974 व वा.र.नं. 770 ची नक्कल दिलेवरून सुमित्रा यशवंत झगडे यांचे नाव कमी करून एकनाथ यशवंत झगडे , अरुण यशवंत झगडे , अर्चना हरिश्चंद्र किर्वे , उषा यशवंत झगडे (लग्नापूर्वी ) शुभांगी सुभाष सकपाळ (लग्नानंतर) , प्रमिला पर्शुराम राऊत यांची नावे दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
