{
  "village_code": "273200020396910000",
  "village_name": "तामसतिर्थ",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:32:00Z",
  "surveys": [
    "14/11",
    "22/11/12",
    "22/3",
    "22/5/7/8/9",
    "25/1ब",
    "25/8",
    "25/9",
    "36/13",
    "60/22/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nश्रीम. नवनाथ वसंत हेदुकर यांनी अर्ज दिला की खातेदार कै. सुगंधा वसंत हेदुकर ह्या दिनांक 29/01/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) नवनाथ वसंत हेदुकर नाते : भाऊ , वय :61\n2) सुषमा सुभाष गोयथळे - नाते : बहिण , वय : 75\n3) लतिका दशरथ राणे – नाते : बहिण , वय : 72\n4) स्वप्ना सुर्यकांत भाटकर – नाते : बहिण , वय : 69\n5) मिनल रामचंद्र आंबेकर – नाते : बहिण , वय : 67\n6) निलेश विद्याधर तवसाळकर – नाते : बहिणीचा मुलगा , वय : 50\n7) जयेश विद्याधर तवसाळकर – नाते : बहिणीचा मुलगा , वय : 48\n8) महेश विद्याधर तवसाळकर – नाते : बहिणीचा मुलगा , अविवाहित मयत – मृत्यु दिनांक 16/12/2014\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत सत्यप्रतिज्ञालेख, मृत्यु नोंदीचा दाखला, पंचयादी, पोलिस पाटील दाखला, सरपंच दाखला, दिलेवरून तसेच मौजे तामसतीर्थ येथील फेरफार क्रमांक 571 व वारस रजि क्रमांक 187 ची नक्कल प्रत दिलेवरून मयताचे नाव कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
