{
  "village_code": "273200020396910000",
  "village_name": "तामसतिर्थ",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1354,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:32:00Z",
  "surveys": [
    "10/13",
    "15/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे तामसतीर्थ येथील बाजूस कॉलम नंबर तीन मध्ये दाखल केलेल्या जमीन मिळकतीं या मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ग आणी कलम ३२म नुसार प्राप्त झालेल्या जमीन मिळकती असून सदरच्या जमीन मिळकतींचा कलम ३२ग आणी कलम ३२म नुसार भूधारणा वर्ग २ करणेत आलेल्या आहेत, सदरच्या जमीन मिळकतीं चे समोर नमूद केलेले मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२म चे फेरफार क्रमांक नुसार भूधारणा पद्धत वर्ग २ करणेत आलेले आहेत आणी सर्व्हे क्रमांक चे समोर नमूद केलेले वारस तपासाचा फेरफार नुसार विद्यमान भोगवटदार यांचे नावे दाखल झालेली आहेत, महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागा कडील दिनांक १६ जुलै २०२६ रोजीचे शासन परिपत्रक क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन -०१ ( ई-१३७९२३४ ) नुसार मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२म प्रमाणे प्राप्त झालेल्या जमिनींची कुळ कायद्याचे कलम ३२ म नुसार विक्री होऊन १० वर्षे चा कालावधी पूर्ण झालेला आहे अशा जमीन मिळकतींची भूधारणा वर्ग एक करणेसाठी आवश्यक असलेली ४० पट नजराणा रक्कम आकारणी करणेची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे मौजे तामसतीर्थ येथील बाजूचे कॉलम नंबर ३ मधील आणी खालील जमीन मिळकतींची मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२म नुसार विक्री होऊन १० वर्षे पूर्ण झालेली असलेमुळे सदरच्या जमिनींची भूधारणा पद्धत वर्ग एक करणेसाठी महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागा कडील दिनांक १६ जुलै २०२६ रोजीचे शासन परिपत्रक क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन -०१ ( ई-१३७९२३४ ) नुसार नोंद केली.\n१) सर्व्हे क्रमांक- 15/12 , 32 म विक्री फेरफार क्रमांक- 2504 , वारसाचा फेरफार क्रमांक - 1018\n२) सर्व्हे क्रमांक- 10/13 , 32 म विक्री फेरफार क्रमांक- 510 , वारसाचा फेरफार क्रमांक – 370\nवरील प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "दशरथ महादेव फुलारे"
}
