{
  "village_code": "273200020396940000",
  "village_name": "बुरोंडी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:50:49Z",
  "surveys": [
    "12/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीस कैलास नारायण टेकवडे यांचे नाव दाखल असून सदर मिळकतीचे एकूण क्षेत्र 0- 57-00 असून त्यांच्या हिश्याचे 0-28-50 हे. आर. क्षेत्रापैकी 0-05-40 हे. आर. एवढे क्षेत्र त्यांनी स. नं. 12/19 उत्तरेस लागून सर्व्हे नं. 16/2 या जमीन मिळकती मध्ये विकसन कराराने विकसित करण्याकरिता स. नं. 12/19 मधून जाणे येणे करिता 9 मीटर रुंद आणि 60 मीटर लांब रस्त्यासाठी सुनिल शिवराम कदम, अमोल सुरेश शितोळे, प्रितेश सुभाष छाजेड यांना मा. दुय्यम निबंधक दापोली यांचेकडील करारनामा/दपल/6092/2025 दिनांक 19/12/2025 अन्वये दिली.\nतरी सदर मिळकतीच्या इतर अधिकार स. नं. 12/19 मिळकतीतून उत्तरेस लागून सर्व्हे नं. 16/2 हि जमीन मिळकत विकसन कराराने विकसित करण्याकरिता जाणे येणे साठी 9 मीटर रुंद आणि 60 मीटर लांब रस्त्याचा करारनामा नोंद करण्यासाठी वर्दी अर्ज व रजिस्टर करारनामा नक्कल सुनिल शिवराम कदम यांनी दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "सोनल भरत खोत"
}
