{
  "village_code": "273200020396940000",
  "village_name": "बुरोंडी",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:50:49Z",
  "surveys": [
    "56/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचा भूधारणा प्रकार बदलणेसाठी महसूल व वन विभागाचा शासन निर्णय क्रमांक /टीएनसी / ०४ /२०१३ / प्र./क्र. १९६ / ज-१ दिनांक ११/०२/२०१४ प्रमाणे बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्री. संतोष अशोक जांभारकर यांनी नियंत्रित सत्ता प्रकारच्या आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम रु.10/-(अक्षरी दहा रुपये मात्र ) तहसीलदार सो, दापोली यांचेकडील पावती क्रमांक 0424231 दिनांक 13/04/2026 अन्वये शासन जमा केलेली आहे. तरी मा.तहसीलदार सो, दापोली विभाग दापोली यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/एसआर- 121/2026 दि.15/04/2026 च्या आदेशाप्रमाणे भूधारणा प्रकार एक करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "सोनल भरत खोत"
}
