{
  "village_code": "273200020396950000",
  "village_name": "तेलेश्वर नगर",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:31:53Z",
  "surveys": [
    "40/11",
    "40/3",
    "40/4",
    "40/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे कब्जेदार सदरी विष्णु विश्वनाथ पवार , नंदकिशोर श्रीराम गवळी , अशोक श्रीराम गवळी , मंगेश अप्पा जंगम , अंजली मिलिंद मुखेडकर हि नावे दाखल असून त्यांच्या बाजूस दाखल मिळकतीवर नंदकिशोर श्रीराम गवळी यांच्या हिस्सापूर्ती ज्ञानदीप को-ऑप. क्रे. सोसायटी. लि. मुंबई यांचा रक्कम रुपये 3,86,176/- (तीन लाख शहाऐशी हजार एकशे श्याहत्तर रुपये) मात्र या रकमेचा बोजाची नोंद करणेसाठी मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी ज्ञानदीप को -ऑप. क्रे. सोसायटी. लि. मुंबई यांचे पत्र दिनांक 28/07/2026 आलेवरून बाजूस दाखल मिळकतीच्या इतर अधिकारात ज्ञानदीप का-ऑप. क्रे. सोसायटी. लि. मुंबई यांचा रक्कम रुपये 3,86,176/- बोजा दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "सोनल भरत खोत"
}
