{
  "village_code": "273200020396960000",
  "village_name": "शितल नगर",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1607,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T19:58:11Z",
  "surveys": [
    "5/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nश्री. नथुराम भिकू घुबडे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 5/12 वरील कुळ सदरीचे खातेदार कै. लक्ष्मी भिकु घुबडे हे दिनांक 04/01/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) नथुराम भिकू घुबडे नाते: मुलगा , वय : 57\nमयतास वारस मुलगी नाही. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा. तहसिलदार दापोली यांचे समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक /एसआर/6674/2026 दिनांक- 08/05/2026 मृत्यु नोंदीचा दाखला , सरपंच दाखला, पोलिस पाटील दाखला दिलेवरून नथुराम भिकू घुबडे यांचा अर्ज, वारस ठराव क्रमांक 406 व फेरफार क्र. 1438 प्रमाणे कुळाचा वारस तपास करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "प्रमोद हंसराज बोरसे"
}
