{
  "village_code": "273200020397030000",
  "village_name": "उंबर्ले",
  "taluka_name": "दापोली",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2890,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:15:49Z",
  "surveys": [
    "64/4",
    "64/5",
    "64/7",
    "65/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : परिपत्रक क्र. एस – 14/2161816/प्र.क्र. 458/ल-६\nआदेश दिनांक : 15/09/1992\nबाजूस दाखल मिळकत हि श्री.चंद्रकांत गोविंद दवंडे यांचे नावे दाखल आहे सदर ची मिळकत स्वकष्टाची असून फे. क्र. 2161,1989,1950,1990 ने खरेदी केली आहे. सदर मिळकतीवर पत्नी सौ चांदणी चंद्रकांत दवंडे यांचे नाव शासन पत्र क्र. जमीन – 2017/सं क्र/218/ज – 1 अ दि. 30/10/2017 व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, परिपत्रक क्र. एस – 14/2161816/प्र.क्र. 458/ल-६ दिनांक :- 15 सप्टेंबर 1992 लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल होणेकरिता श्री. चंद्रकांत गोविंद दवंडे यांचा वर्दी अर्ज, आधार कार्ड ,रेशन कार्ड,पोलीस पाटील दाखला दिलेवरून चांदणी चंद्रकांत दवंडे यांचे नाव दाखल होणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "अंजली अरुण कांबळे"
}
